आज कालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणांमुळे

आज कालच्या वाढत्या ऑनलाईन प्रेम प्रकरणांमुळे.....
   चौकात उभं राहुन लाईन मारण्याची, 
प्राचीन  भारतीय कला नामशेष
   होण्याच्या मार्गावर आहे..!