अर्धवर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा

आज बरोबर २०१६ हे वर्ष निम्मे संपले व निम्मे उरले.
या वर्षाचा आजचा १८२वा दिवस. आता १८२ दिवस उरले.
"अर्धवर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा"
अशा अफलातुन शुभेच्छा देणारा मीच असणार !!

No comments:

Post a Comment