सुप्रभात, शुभ सकाळ, सुप्रभात sms,massage,image

*पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो,*
*पण,*
*माणूस पैसाला* 
*"वर " घेवून जावू शकत नाही*
. . . . *पैशांचा संग्रह करण्या पेक्षा*
*माणसांचा संग्रह करा !*
*पैशा पेक्षा माणसांचे मोल हे ,*
*"अनमोल" आहे 

  
"चंदना" पेक्षा "वंदन"
जास्त शीतल आहे,
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल,
"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा
"स्वभाव" चांगला असणे खुप महत्त्वाचे आहे.
    
 शुभ सकाळ  


आयुष्यात आपण आपली
*"Image"*
कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची
*"Quality"*
समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या *"Clearity"*
वर अवलंबुन असते....!!!
   *शुभ सकाळ* 


*कधी आठवण करु शकले नाही तर स्वार्थी समजू नका*.
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत....
मी विसरले नाही कुणाला.
माझी खुप छान माणंस आहेत जगात... फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, *सुखाच्या शोधात*...
   good Morning   



कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकाचे असतात.. काहींनी "गाजवलेले"असतात, आणि काही "गाजवत" असतात, आणि काही "गाजवणार" असतात...! शुभ प्रभात 


*पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो,*
*पण,*
*माणूस पैसाला* 
*"वर " घेवून जावू शकत नाही*
. . . . *पैशांचा संग्रह करण्या पेक्षा*
*माणसांचा संग्रह करा !*
*पैशा पेक्षा माणसांचे मोल हे ,*
*"अनमोल" आहे
    Good morning


"चंदना" पेक्षा "वंदन"
जास्त शीतल आहे,
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल,
"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा
"स्वभाव" चांगला असणे खुप महत्त्वाचे आहे.
    
 शुभ सकाळ  


[ *जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका ....*
कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता , जिथे  ' तेल आणि वात ' जळते ...पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे ..
शुभ सकाळ


आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूमच्यासाठी आनंदाचाच यावा...
  
पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढ्यात' उभी राहतील,     पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव 'तुमच्या' पाठीशी उभी असतील.
             शुभ सकाळ


*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;*
*कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,*
*कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!!!!!!!!!!*                     
   珞  शुभ सकाळ 珞


आठवणीच्या सागरात मासे कधीच पोहत नाही,
     अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,
     पण नशिबाचे चक्र थांबत नाही...
आयुष्यात कितीही कराल कुणासाठी
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही...
बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते.!!
अगदी तसंच आहे आयुष्याच.!!
आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊल मागे वळवावी लागतात.!!
पण पाऊले मागे म्हणजे हार नाही.!!
कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही.!!
*शुभ सकाळ*....


"हर कोई साथ हो ये जरुरी नहीं होता,
जगह तो दिल में बनायीं जाती हैं,
पास होकर भी दोस्ती इतनी अटूट नहीं होती,
जितनी की दूर रह कर निभाई जाती हैं."                                    
       सुप्रभात 
ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!              
            या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"      
        आणि आश्चर्य म्हणजे हे
         "सर्व विनामुल्य आहे".

      ।। नेहमी आनंदी रहा।।
     
        शुभ सकाळ


  सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा
Duniya Ki Sabse Sunder Line :-
" माँ " और " बीवी "
इन दोनो को , हमेशा  ' ईज्जत'और ' मोहब्बत ' दो...
            क्योंकि,
     एक, तुम्हे इस " दुनिया " में लायी है !
        और
     दुसरी , " सारी दुनिया को छोड़कर " तुम्हारे पास आयी है !!!!!!!!!!!!!!! 
  सुप्रभात


No comments:

Post a Comment