आज का सुविचार sms massages

👇।।सुंदर विचारधारा ॥👇

*आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!*


         🌴🐾|| शुभ प्रभात ॥ 🐾🌴
 🍁 सुंदर दिवसाच्या*मनापासून लिहीलेल्या गोष्टी,*        
  *मनाला स्पर्श करून जातात...*
        *त्या नेहमीच काहीतरी,*
         *वेगळं बोलून जातात...*
  *काही माणसं भेटून,*
  *बदलत असतात...*
              *आणि*
   *काही माणसांना भेटून,*
   *आयुष्यात बदल घडवुन आणतात.*
   
         

😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात 
करायला आवडत नाही....
आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..😘

                Good morning

*🌹🙏आज का सुविचार🙏🌹*

*"गलत लोग सभी के जीवन में आते हैं..*

*लेकिन सीख हमेशा सही ही देकर जाते हैं.."*

🌞शुभ सकाळ 🌞*अंधारासारख्या संकटाला*
              *दोष देत बसण्याऐवजी*
   *एक ज्योत पेटवण्याचं धाडस दाखवलं*
              *तरच अंधार दूर होईल.*
       *आपला नशीबापेक्षा कर्तृत्वावर*
              *जास्त विश्वास असावा.*
     *कारण उद्या येणारी लक्ष्मी आपल्या*
  *नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येईल.*
    
🍁🍁🌿 *शुभ सकाळ* 🌿🍁🍁

No comments:

Post a Comment