कसा होता MPSC Pre चा पेपर?

Girl:-  कसा होता MPSC Pre चा पेपर? ☺

Boy:- अवघड 😒

Girl :- तू संपूर्ण पुस्तक वाचलं होतंस ना? 😳

Boy :- सैराट पाहीला ???? 🤔

Girl:- विषय बदलू नको. 😠

boy :- तू सैराट पाहीलास..??

Girl :- हो पाहीला. पुढं बोल....😕

Boy:- पूर्ण पाहीलास?😉

Girl:- हो पूर्ण पाहीला..
इंटरवलच्या जाहीरातीपण पाहील्या. आता बोल....😠

Boy :- मग सांग....

प्र.1) आर्चीने पहील्यांदा चित्रपटात कोणती भाजी केली होती?
अ) मेथी  ब)शेपु  क)भेंडी  ड)यापैकी नाही

2) आर्चीने किती ठिबक्याची रांगोळी काढली होती?
अ) १६  ब) १८  क) २४  ड) २६

3)बिली बाउडर ला म्हातारीने किती फटके मारले?
अ) ३  ब) ४  क) ५  ड) ६

4) इंग्लिश मध्ये सांगू का? हे वाक्य आर्ची किती वेळा बोलते?
अ) ६  ब) ७  क) ८  ड)९

आणि शेवटचा👇
5) खुळखुळ्याची फाटलेली अंडरविअर कोणत्या कंपनीची होती?

🙄😡😡😡😡

Girl:- खरंच खूप अवघड असतात का MPSC चे पेपर?
😟😟😟😟

😂😂😂😂😂😂😂