शुभ रात्रि massages

तासभर आॅक्सिजन विकत देणा-या
डाँक्टरांना आपण देव मानतो.
पण
आयुष्यभर फुकट आॅक्सिजन देणाऱ्या
झाडांची मात्र कदर  केली  जात नाही .      

    झाडे लावा जीवन वाचवा
            शुभ रात्रि