लिंबू-मिर्ची marathi jokes

बंडूच्या घरी त्याचा एक Software Engineer Foreigner मिञ येतो व घराच्या Main Door ला "लिंबू-मिर्ची" लटकतांना बघून आश्चर्याने विचारतो..."What is this?"
.
.
.
.
.
बंडू : This is our
"Anti Virus".....
Made in India


No comments:

Post a Comment