नवरा बायको marathi jokes

रविवारी नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो :- बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही..?? 
.
.
.
.
.
हजर जबाबी बायको उत्तर देते :- एकदम टक्कल करायचे म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असता 


No comments:

Post a Comment