आयुष्यात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा jokes

आयुष्यात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा....
कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो " साहेब चुना लावु का ? 
नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात !

No comments:

Post a Comment