हवामान खात्यातल्या नोकरीचं jokes

मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रुप वाटतं ... 樂
कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी कोणी राजीनामा मागत नाही, कोणतीही कारवाई नाही
विशेष म्हणजे कोणी सिरियसली घेतच नाही ...

No comments:

Post a Comment