जावई सासऱ्या jokes

 जावई सासऱ्याकडे
बायकोची तक्रार करत होता.....
सासरे खूप इमोशनल झाले.....
.
.
जावयाच्या खांद्यावर
हात ठेवून बोलले,
''बघा जावईबापू,
जे फळ तुम्हाला कडु वाटते,
त्याचे अख्खे झाडच माझ्याकडे आहे.....
गोड मानुन घ्या आता.. !!!


No comments:

Post a Comment