शाळेतील एक आठवण jokes

शाळेतील एक आठवण..☺
.
पेपर सूटल्यानंतर... 😞😞
मित्रांचा... सोडविलेले गणिताचे उत्तर
0.8 असेल की 0.08
याचा वाद चाललेला असायचा..😡😠
.
आणि आपण मात्र...😥😭😨
गुपचुप विचार करायचो....
.
.

.
"च्यायला...
आपलं उत्तर 1700 कुठून आले ?"
😜😜😜😜😂😂😂😂

No comments:

Post a Comment