एकदा भाऊ कदम रेल्वेचालवत असतो jokes

एकदा भाऊ कदम रेल्वे
चालवत असतो.
त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते.
नाना पाटेकर त्याला विचारतात,
नाना:- 'भाऊ कसं काय झालं हे?'
भाऊ:- समोर एक माणूस आडवा आलता.
नाना:- 'अरे लेका मग उडवायचा त्याला रेल्वे
कशाला उसात घातली!'
भाऊ:- आरं बाबा त्यालाच
उडवत होतो..,
पण...तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर
काय करणार ना....
      

No comments:

Post a Comment