ऑर्डर एकच पण दोन वेगळ्या शंका jokes

ऑर्डर एकच पण दोन वेगळ्या शंका....

1) आई : बाळा जा रेड लेबल घेऊन ये.☕
मुलगा : आई अर्धा किलो की एक किलो?

2) वडील : बाळा जा रेड लेबल घेऊन ये.🍾
मुलगा : बाबा कॉर्टर की खंबा? 😂😂😂😂