पुणेकर- उंदिर मारायचेऔषध द्या jokes

पुणेकर- उंदिर मारायचेऔषध द्या
दुकानदार-घरी न्यायचय का ?
पुणेकर- नाही...... उंदिर सोबत आणलाय ईथच खाऊ घालतो