HAPPY FATHERS DAY massages

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर,
आई ग...!
हा शब्द बाहेर पडतो...
.
पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन
ब्रेक
दाबतो तेव्हा
बाप रे!
हाच शब्द बाहेर पडतो...
.
छोट्या संकटासाठी आई
चालते
पण
मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.... HAPPY FATHERS DAY.......आज काय विलक्षण दिवस आहे.
आज जागतीक "Father's Day" साजरा होता आहे. तर घरात वट पोर्णिमा...!
पुरुषांना एकाच् दिवशी इतके महत्व मिळणारा हा दुर्मिळ योग...!
☺

No comments:

Post a Comment