बायको funny jokes

आज सकाळीच तिचा फोन आला.
रडत होती....
मला साॅरी म्हणाली...
त्याच रडवेल्या स्वरात ती हे पण म्हणाली...
तू जसं म्हणशील तसं वागेन...
तुझ्याशी कधी भांडणार नाही...
तुझं सगळं काही ऐकेन...
तिच सगळं ऐकून मी गहिवरलोच...
...
...
कुणाची बायको होती कुणास ठाऊक
राँग नबंर होता, पण बर वाटलं ...

No comments:

Post a Comment