पेशेन्ट, डॉक्टर, केमिस्ट funny jokes

पुराणाकाळामधे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता..... .
तसंच .....
आजच्या काळात ...
एक पेशेन्ट सापडला रे सापडला की ,
डॉक्टर ,
कन्सल्टन्ट ,
स्पेशालिस्ट ,
पथॉलॉजिलॅब ,
रेडीओलॉजिस्ट ,
केमिस्ट आणि
हॉस्पिटलस्टाफ
असे सातजण वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या निरोगी रहा.
नाहीतर तुमचा तिळ झालाच समजा



No comments:

Post a Comment