#Facebook..#Whatsup jokes

🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘आज आई म्हणत होती...
.

.
तुझ ते #Facebook..#Whatsup....
बंद कर बाळा ...
मला काळजी वाटत आहे. ..
.
.
.
.
.
कालपासून तीन पोरींनी  विचारलय..
"कस काय आत्या. ..बराय का???"🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘....

No comments:

Post a Comment