एक माणूस जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये जातो

😂😂😂
एक माणूस जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये जातो
पोलिस : काय झालं ?
माणूस : बायकोने मारलं
पोलिस : का ?
माणूस : तिचे आईवडील आलेले आमच्याकडे ... तिने सांगितले, बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन ये...
पोलिस : मग ?
माणूस : मी टॅक्सी आणली
😂😂😂

No comments:

Post a Comment