खतरनाक मराठी उखाणे एकदा नक्की वाचा

खतरनाक मराठी उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.**
😂😂😂😂😂😂😂😂😂
2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!*

😂😂😂😜😜😜😜😜😜😜*
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. बंडू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**
😂😂😂😂😂😂😂😂
4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून **

😝😝😝😝😝😝😝😝
5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.

😝😝😝😝😝
6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!**

😜😂😝😂😂😂😂😂
7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.*

😜😜😜😜😝😝
*8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.**

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😜
9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…

😝😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜