सैराट मुळे एवढे कळाले whatsapp jokes

सैराट मुळे एवढे कळाले कि  मुली लग्नाच्या आधी खोटं बोलतात ------
आर्ची पर्शा ला विहीरी जवळ बसून म्हणाली कि ------
तू कामाला जाशील ,
मी स्वयपाक करीन ।
पण लग्न झाल्यावर कळले कि-
तिला




लसूण पण  सोलता येत नाही ।
😜😜😜😜😜😜