Whatsapp funny jokes

😭कधी रडत असतो, ते कोणाला दिसत
नाही..
😒कधी काळजीत असतो, ते कोणाला दिसत
नाही..
😉☺कधी आनंदी अस तो, तेही कोणाला दिसत
नाही..
.
.
.
.
.
.
. .
.
..
पण
कधीतरी वडापाव खाताना दिसलो की
लगेच येतील .
काय भावा, एकटा एकटा!😜😜😜😂😂😂😂