आभाळात उडतो पण पक्षी नाही | marathi gammat kodi
  आभाळात उडतो पण पक्षी नाही
    लांबलचक शेपूट पण वाघ नाही
    वेगवेगळे आकार ,निरनिराळे रंग
    मला उडवताना लहान थोर दंग
   चढाओढीच्या वेळी नीट ठेवा भान
   मकरसंक्रांतीच्या दिवशी मला खरा मान

   ओळखा कोण?