मास्तर आणि बंड्या jokes

मास्तर आणि बंड्या
  10 वी च्या वर्गातील English चा तास
मास्तर Grammr शिकवत असतात
मास्तरः सांग बर बंड्या it केव्हा वापरतात?
बंड्याः 'मास्तर घर बांधताणा वापरतात '
मास्तर ने राजीनामा देऊन स्वत: ची वीटभटटी काढली.
樂蘿