रात्रीस खेळ चाले jokes

बारावीचा निकाल जाहिर.... कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२९...

"रात्रीस खेळ चाले" मालीकेच्या प्रभावामुळे कोकणातील मुलांनी रात्री बाहेर न फिरता जोरदार अभ्यास केला... या बद्दल मालिकेचे व सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन...😜

No comments:

Post a Comment