बातमीदार एका बेवडयाला विचारतो, "डिजिटल इंडिया" jokes

बातमीदार एका बेवडयाला विचारतो, "डिजिटल इंडिया"  ही संकल्पना यशस्वी होतीये का ?
बेवडा उत्तरला : जेव्हा मला फ्लिपकार्ट वर दारूची बाटली ऑर्डर करता येईल आणि olx वर रिकामी बाटली विकता येईल तेव्हाच डिजिटल इंडिया संकल्पना यशस्वी झाली म्हणता येईल
🍾🍾🍾🍾🍾🍾