स्वताला मर्द म्हणनारे तर खूप असतात jokes

स्वताला मर्द म्हणनारे तर
खूप असतात..
.
पन खरा मर्द तोच असतो..
.
जो आपल्या गर्लफ्रेंड च्या
लग्नाच्या पंगतित जेवतो..
.
आनि वरून म्हणतो..
.

.
.
.
.
.
.
भावा "कट "वाढ अजुन.