गण्या नाही सैराट झालं जी jokes images

गण्याला हिकडं तिकडं पळतेलं बघुन गाण्याचं जेवत असलेलं वडील गण्याला विचारतेय,"काय पळतंयस अस खुळं झालायस काय"गण्या: नाही.. सैराट झालं जी...

बापानं तांब्या फेकुन मारला आणि गण्या तर्राट झालं😂😂😂😂😂😂