नवर्याने पोतं भरून 'आले' आणले hug jokes

नवर्याने पोतं भरून 'आले' आणले...
.
बायको विचारते येवड 'आलं' कशाला ?
.
नवरा : अग तूझ्या भावाच लग्न आहे ना !
.
बायको : मग लग्न आणी या आल्याच काय सबंध ?
.
नवरा : अगं तुझ्या भावाने पत्रिकेत लिहलंय...
.
" लग्नाला आलंच पाहिजे "
.
😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂