मनीमाऊचा भाचा | Gammat kodi

मनीमाऊचा भाचा
      पण अंगावर वाघासारखे पट्टे नाहीत
      जेवढा जोरात पळतो
     तेवढ्याच चपळाईने झाडावर चढतो

     ओळखा  कोण?