घरात येते लपून छपून दुध पिते डोळे झाकून| gammat kodi
घरात येते लपून छपून
      दुध पिते डोळे झाकून
     उंदीरमामा हवा फराळाला
    वाघाची मावशी म्हणतात हिल
    ओळखा कोण?