पाटिल funny marathi jokes

पाटलांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात होते.
तेवढ्यात त्यांना जोशी भेटला,
आणि त्याने खवचटपणें विचारले,
काय पाटिल, आज पायी पायी...?
कार विकली की काय....
पाटिल म्हणाले,‘अरे आज तुम्हीपण एकटेचं..
वहिनी दिसत नाही बरोबर...?
कुणाबरोबर पळून गेल्या की काय.. पाटलाचा नादाला लागायचं  नाय
⁠⁠⁠