गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात funny jokes

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात पोळी बुडवून खात होते.....
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही....
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानून घेतलं आहे !!
