Eng चा तास चालू असतो ganya jokes

Eng चा तास चालू असतो,,
गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय मनातात
सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का विचारतोस,
गण्या : काय नाय व उदया कुठ अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित आसल्याल बर ...........!
