Board exam H.S.C. and s.s.c result date

निकालाची तारीख
Board exam 2016 result date =                                          H.S.C. = 27/5/ 2016.                       S.S.C. = 6/6/2016

ही तारीख पुढील ग्रुप मध्ये पाठवा । त्यामुळे आपल्या मित्रांना याची माहिती होईल

.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔵🔵 पालकांना महत्वाची सुचना 🔵🔵
जे विद्यार्थींनी  १० वी व १२ वी ची परीक्षा दिलेली आहे.....
११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेश साठी आवश्यक कागदपत्रे ......

🇮🇳उत्पन्न दाखला🇮🇳
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_उत्पन्न पुरावा
४_कु. प्रमुख फोटो

🇮🇳डोमिसाईल🇮🇳
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
3_रेशन कार्ड
४_कु. प्रमुख फोटो

🇮🇳जातीचा दाखला🇮🇳
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी जातीचा दाखला
५_तलाठी रहिवासी दाखला
६_रेशन कार्ड
७_कु. प्रमुख फोटो

(एसी/एस टि- १९५०, व्हिजे / एन टि-१९६१, ओबीसी- १९६७  चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)

🇮🇳नाँन क्रिमिलेअर🇮🇳
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
३ _शाळा सो. दाखला
४_वडिलांचा शाळा सो दाखला
५_जातिचा दाखला ( प्रांत सो.)
६_तलाठी जातीचा दाखला
७_तलाठी रहिवासी दाखला
८_रेशन कार्ड
९_कूटूंब प्रमुख फोटो 2

          पालकांना जुन मध्ये धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते....
हे टाळण्यासाठी आजच   कागदपत्रे तयार करून घ्या.