वेळ एक सारखाच राहत नाही, सगळ्यांचा बदलत असतो

वेळ एक सारखाच राहत नाही,
सगळ्यांचा बदलत असतो...
.
.
.
.
जे कपडे इंग्रज गवर्नर घालून लोकांनवर
हुकुमशाही करत होते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आज तेच कपडे BAND वाले घालतात..😜😜😜😜😝😝😝😝

वाजीव रे!!!