हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग |गंमतकोडी
हिरवी हिरवाई ,हिरवागार रंग
    इटूकले ,पिटुकले ,नक्षीदार अंग
    औषधाचा गडू , पण चवीला कडू

    ओळखा कोण?