डोक्यावर तुरा असतो | गंमतकोडी

डोक्यावर तुरा असतो
    कृष्णाच्या मुकुटावर सजतो
    आकाशात काळे मेघ दाटले
    थुई थुई नाचण्यास पाऊल टाकले
    पावसाचे स्वागत करतो छान
   राष्ट्रीय पक्षी म्हणून घेतो मान

   ओळखा कोण?