आभाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची | गंमतकोडीआभाळात दाटी ,रंगबेरंगी पतंगाची
    प्रत्येकाला घाई तिळगुळ वाटण्याची
   आज होते सूर्याचे ,मकर राशीत संक्रमण
   'गोड बोला' असा मंत्र देणारा हा एक सण

   ओळखा कोण?