अनमोल विचार विवेकानंद

1)हारना सबसे
बुरी विफलता नहीं है. कोशिश
ना करना ही सबसे बड़ी विफलता है.

2)सर्व प्राण्यापेक्षा मनुष्य हा अधिक श्रेष्ठ
आहे.त्याच्याहून उच्च कुणीही नाही
देवांना देखील पृथ्वीवर पुन:जन्म
घ्यावा लागतो आणि मानव देहांच्या द्वारे
मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते.केवळ
मनुष्यालाच पूर्णत्वाचा लाभ करून घेता
येतो.देवदेवतांना देखील नाही.----
स्वामी विवेकानंद

3)आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.

4)अरे विचार काय करतोस, काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून, प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले, बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले, फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा, स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..
No comments:

Post a Comment