मराठी कोडे | काळी कापली गाय तिचे लोंखडी पाय राजा


 

मराठी कोडे :

काळी कापली गाय तिचे लोंखडी पाय राजा 
ओरडत जाय तरीपण थांबत नाय. सांगा कोण ?