पंख आहे पण पक्षी नाही |ओळखा कोण?

पंख आहे पण पक्षी नाही
    जादू करते पण जादुगार नाही
    प्रेमळ आहे पण आई नाही
   म्हटलं तर आहे ,म्हटलं तर नाही
   गोष्टीची पुस्तक वाचा तर खरी
   स्वप्नात येइल मग तुमच्या घरी
   ओळखा कोण?