आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला

आज पुन्हा जेवताना उचकी लागली आणि ठसका लागला

आज्जीनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली,

टवळी नीट जेवून ही देत नाय लेकराला....

😜😜😄😆😆😂