भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात | गंमतकोडी
भर उन्हाळ्यात, हिरव्यागार रानात
    पांढऱ्या मातीत ,लाल ढेकळ
    त्यावर पेरल्या काळ्या बिया
   खाल्लं तर मिळेल थंडावा
   अशी ह्या फळाची किमया
   ओळखा कोण?