सैराट पिक्चर बघुन गण्या घरी गेला

सैराट पिक्चर बघुन गण्या घरी गेला...............
घरी जाऊन बघतो तर,
.
.
.
.
.
.
मेव्हना चहा पित बसलेला होता.....
गण्या दारातूनच पळुुन गेला
