झाडावर तर कधी पिंजऱ्यात | गंमतकोडीझाडावर तर कधी पिंजऱ्यात
      नाजूक काळा गोफ  गळ्यात
     हिरवागार रंग अंगावर
     लाल लाल तोंडली ओठांवर
     मिरची पेरू आवडता खाऊ
     पण घाबरतो जवळ येताच मनीमाऊ
     ओळखा  कोण?