अपडेटेड व्हॉट्सअॅपमध्ये खुष खबर

*खुष खबर*.....
आता व्हॉट्सऍप वर आपण एखादा शब्द...
१) *बोल्ड* करू शकतो.
शब्दाच्या अगोदर *  व शेवटी * टाइप करावे म्हणजे तो शब्द *बोल्ड* दिसेल.

२) _Italic_ करू शकतो.
शब्दाच्या अगोदर _ व शेवटी _ टाइप करावे म्हणजे तो शब्द _Italic_ दिसेल.

३) ~Strikeout~ करू शकतो शब्दाच्या अगोदर ~ व शेवटी ~ टाइप करावे म्हणजे तो शब्द ~Strikeout~ होईल..!

अपडेटेड व्हॉट्सअॅपमध्ये👍🏻👍🏻