सैराट मधला एक सीन पाहिला आणि डोळ्यात पाणी आल राव

सैराट मधला एक सीन पाहिला आणि डोळ्यात पाणी आल राव...
जेव्हा आर्ची म्हणाली...
.
.
"  दोघाना मिळून मस्त चाळीस हजार पगार हाय... आता प्लॉट बघाय आलोय..."
राव ह्या 12 वी कटाकटी पास पोराना एवढा पगार आणि आम्हीच इंजिनीरिंग करुन.%##&#-$@...
�