बायको माझ्यासाठी वाघाची शिकार करा wechate jokes

बायको : माझ्यासाठी वाघाची शिकार करा, मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे...!
:
:
नवरा : अगं हे कसे शक्य आहे,
दुसरे एखादे सोपे काम सांग...!
:
:
बायको : ठीक आहे, तुमच्या व्हाॅटसप चे मेसेजेस दाखवा...!
:
:
नवरा : वाघ साधा हवा का पांढरा...!
😂👏😂👏😂👏😂👏😂👏😂